कुरखेडा: रेतीचे ट्रॅक्टर दंड न करता सोडण्याचे प्रशासनाचे आदेश,
पेसा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला दणका..
Kurkheda, Gadchiroli | Jul 17, 2025
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.. दिनांक 16 जुलै 2025 कुरखेडा तालुक्यातील घाटी हे गाव पेसा...