आज रविवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा निवडून येणार असून जिल्हा परिषद वरती युतीचाच भगवा फडकणार आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांची बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही तालुका सोडता भाजप आणि शिवसेनेच्या वतीने युती करण्यात आली होती मात्र अनेक ठिकाणी भाजपने त्यांचे उमेदवार उभे केले होते.