सेलू: जयपूर ते तळोदी व कोपरा ते पिंपळगाव रोडचे डांबरीकरण निकृष्ठ; दोषींवर कारवाईची पालकमंत्री डॉ. भोयर यांचेकडे निवेदनातूमागणी
Seloo, Wardha | Jul 20, 2025
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जयपुर ते तळोदी व कोपरा ते पिंपळगाव या रोडचे डांबरीकरण करण्यात आले असून निकृष्ठ...