आचारसंहितेत चंदनझिरा चेक पोस्टवर ९८ लाखांची रोकड जप्त; आयकर विभागाकडून चौकशी सुरू चंदनझिरा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची माहिती... आज दिनांक 10 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे जालना पोलिसांनी शहरातील सर्व प्रमुख प्रवेश मार्गांवर कडक तपासणी सुरू केली आहे. याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील काल दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी पाच वाजेच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या चेक पोस्ट