औसा शहरातील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह परिसरातील लॉजिंग व बोटिंग व्यवसाय बंद करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने सुनील शिंदे हे औसा तहसील कार्यालयासमोर दोन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा पवित्रा सुनील शिंदे यांनी घेतला आहे.