दापोली: दापोलीतील चिपळूणकर वाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dapoli, Ratnagiri | Jun 24, 2025
दापोली तालुक्यातील करजगाव चिपळूणकर वाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली...