मिरज: वाळव्यातील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची आम आदमी पक्षातर्फे सांगलीत मागणी
Miraj, Sangli | Jul 29, 2025
वाळव्यात तांदुळवाडी येथील तरूण अभियंता, हर्षल पाटील यांच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करा, अशी...