नागरी वस्तीत विना परवाना व नाहरकत मोबाईल टॉवर उभारणीला जिजाऊ नगर वासियानी विरोध दर्शविला आहे. टॉवरचे काम थांबविण्यासाठी नागरिकांनी उप विभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी तसेच खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
वणी: अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीला नागरिकांचा विरोध जिजाऊ नगर येथील रहिवाशांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन - Wani News