दिनांक 01/12/2025 ते 03/12/2025 मतमोजणीचा संपूर्ण दिवस कोरडे असल्याने दारूविक्री बंद होती. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की मेंडकी (ता. ब्रम्हपुरी) व नागभीड (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) परिसरात श्रावण डुकरु मारबते (रा. मेंडकी), श्रीमती नंदा शिवराज मसराम व मल्लारेड्डी आगा नरेडला (दोन्ही रा. नागभीड) हे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा अवैध साठा ठेवून आहेत.