जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांना आज केळझर येथे ग्रामस्थांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. किन्हाळा खदाणींमधील अवजड वाहतुकीमुळे केळझर-दहेगव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, २२ गावांतील नागरिकांचे हाल होत आहेत. रस्तेप्रश्नी 8दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास खदाणींचे टिप्पर रोखण्याचा निर्वाणीचा इशरा ग्रामस्थांनी दिला आहे. आता या जनआक्रोशानंतर प्रशासन व पालकमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवेदन दिल्याचे16 डिसेंबर रोजी रात्री11 वाजता प्रसिद्धी दिले