देवरी तालुक्यातील सिरपूरबांध जलाशयातील पाणी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी लोकांनी अनेक नेते अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शेतीला पाणी देण्याची परवानगी मागण्याची विनंती केली आहे पण कोणत्याच नेत्यांनी शेतकरी लोकांना परवानगी देण्यासाठी मदत केली नाही शेतकरी लोकांच्या खालील मागण्या 23 डिसेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास सिरपूरबांध पाटबंधारे विभागाकडून शेती करण्याकरिता उन्हाळी हंगामाची परवानगी मिळणे सुफलाम कंपनीला होणारा अवैध्य पाणीपुरवठा बंद करणे सिरपूरबांध ते शिलापूरपर्यंत