जालना: दिनांक १२/१२/२५ उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत चांगले आहे. त्यामुळे शरीर निरोगी आणि उत्तम राहते. पायी चालणे, जॉगिंग करणे, जिम करणे, पोहणे, सायकल चालविणे, योगा करणे, खेळणे, नृत्य इत्यादी विविध बाबींचा योग्य नियमित अवलंब केल्यास बऱ्याच आजारापासून मुक्ती मिळते. त्यामुळे आरोग्य निश्चितच चांगले राहते.