पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे शनिवार दिनांक 20 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी शंभर ते दीडशे स्टॉल उभारले होते विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा विहामांडवा येथे आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या