देवळा पोलीस स्टेशन राहतील खर्डा फाटा येथे आयशर आणि स्कूटर च्या अपघातात चेतना शिंदे अनिता शिंदे या दोघी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने या संदर्भात रमेश शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आयशर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार बर्डे करीत आहे