देवळी नगर परिषदेसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, आमदार राजेश बकाने यांनी जनता शाळेतील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. ज्या मतदारांना आपली नावे शोधण्यात अडचण येत आहे, त्यांनी तातडीने BLO) संपर्क साधावा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन बकाने यांनी असे आज 20 डिसें रोजी दुपारी 4 वाजता प्रसिद्धीस दिले