कामठी: जबलपूर महामार्गावर असलेल्या कन्हान नदीच्या पुलावर दुचाकी ठेवून युवकाने नदीपात्रात मारली उडी, मृतदेहाचा शोध घेणे सुरू
Kamptee, Nagpur | Jul 30, 2025
शहरातून एक खळबळजणक बातमी समोर येत आहे, जबलपूर महामार्गावर कन्हान नदीपात्रात एका युवकाने उडी घेतली असून त्याची शोध मोहीम...