पाटेगाव येथील गोदावरी नदीत सोमवार दिनांक 15 हात पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती त्या तरुणाचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने व त्यामध्ये नदीत आणून टाकल्याचे तपासात समोर आले आहे दरम्यान त्या तरुणाची ओळख पटविण्यात जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेतरुण कृष्णा पंढरीनाथ धनावडे राहणार गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिलेनगर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झालेपैठण शहरा लगत असलेल्या शेवगाव रोडवरील पाटेगाव पुलाखालील गोदावरी नदीच्या पात्रात