भातकुली: म्हैसपूर ते बुधागड मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था, नागरिकांची रस्ता बनवण्याची प्रशासनाकडे मागणी #Jansamasya
Bhatkuli, Amravati | Jul 18, 2025
म्हैसपुर ते बुधागड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना स्वतःचा जीव या खड्ड्यांतूनच वाट...