कोपरगाव: तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव फाटा रस्त्यासाठी निधी द्यावा, आमदार आशुतोष काळे यांची विधानभवनात मागणी
Kopargaon, Ahmednagar | Jul 17, 2025
कोपरगाव -संगमनेर राज्य मार्ग 65 वरील झगडे फाटा - वडगाव पान फाटा हा रस्ता खराब झाला असून त्याच्या कामासाठी निधी देण्यात...