संगमेश्वर: मुर्शी चेकपोस्ट येथे गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पकडली; ३ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल केला जप्त
Sangameshwar, Ratnagiri | Jun 14, 2025
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीसांनी मुर्शी चेकपोस्ट येथे गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पकडली असून दोन बैल व बोलेरो मिळून...