राष्ट्रिय महामार्गा वरील गाव वाघोली शेत शिवारात अनोळखी इसमाचा तनस मध्ये मृतदेह जळालेला दिसला. घटना स्थळी कन्हान पोलीस पोहचली मर्ग चा गुन्हा नोंद करित पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
पारशिवनी: राष्ट्रिय महामार्गा वरील गाव वाघोली शेत शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह जळालेला दिसला. - Parseoni News