समुद्रपुर:स्की इंडिया इन्व्हिटेशनल मार्शल आर्ट स्टेट कराटे टूर्नामेंट २०२६ अंतर्गत नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिवणफळ येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात ९ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पियुष गजानन गारघाटे यांने आपल्या खेडाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले आहे.आता त्याची निवड २७ जानेवारीला दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी झाली असून पियुष गारघाटे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.