पालघर: माधुरी हत्तीण, कबूतरखाना दोनही विषय भावनिक; सरकारने सुप्रीम कोर्टाला विनंती करावी- मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
Palghar, Palghar | Aug 6, 2025
माधुरी हत्तीण व दादर येथील कबूतरखाना हे दोनही विषय भावनिक आहेत.अशा प्रकारचा हिंसाचार जैन समाज करेल अशा प्रकारची अपेक्षा...