Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse
No video available

समुद्रपूर: गणेशपुर येथे विष मुक्त आहार अभियानांतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने राबविण्यात येत चावळी अभियान

Samudrapur, Wardha | Apr 27, 2024
गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी शेतकरी बैठक अभियान हाती घेतला असून या अभियानअंतर्गत गणेशपुर येथे शनिवारी २७ एप्रिलला रात्री ८ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे, प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे , सुरेश सेलोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विष मुक्त शेतपिक घेण्यासाठी जैविक शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

MORE NEWS