यशोदीप संस्था व श्री बिरसा कला संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री बिरसा विभागीय कला संगम कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व मान्यवर यांनी पारंपारिक नृत्यावर ठेका धरला.
पेठ: पेठरोड येथील श्री बिरसा कला संगम कार्यक्रमात अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी धरला पारंपारिक नृत्यावर ठेका - Peint News