नगर: माळीवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाले उद्घाटन
Nagar, Ahmednagar | Jul 19, 2025
माळीवाडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त उत्सव समितीच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन...