सालेकसा नगरपंचायत नगरसेवक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना आमदार संजय पुराम यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले सालेकसा येथील जागरूक नागरिकांनी दिलेला विश्वास व जनादेश हा विकास पारदर्शकता आणि लोककल्याणासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे आपण सर्वजण संघभावनेने कार्य करत सालेकसा शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भक्कम निर्णय घ्याल जनतेच्या अपेक्षांना न्याय द्याल आणि लोकशाही मूल्यांना बळकटी द्याल,असा विश्वास आहे आपल्या कार्यकाळात सालेकसा नगराच्या विकासाला नवी दिशा