एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर धडक कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २९ लाख रुपये किमतीचा उच्च प्रतीचा २९९ ग्रॅम हायड्रोपोनीक गांजा जप्त केला. इंडिगोच्या 6E-1096 विमानातील प्रवाशावर तपासणीदरम्यान संशय आल्याने चौकशी करण्यात आली. त्याच्या सामानातून अमली पदार्थ सापडल्यानंतर प्रवासी गोंधळला आणि अखेर त्याने मालाची कबुली दिली. पुढील क