ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज मंगळवार 9 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्ज चांडक यांनी वार्षिक निरीक्षण केले यादरम्यान त्यांनी अमरावती विभागातून पोलीस कार्य मूल्यांकनात प्रथम क्रमांकाने मानांकित असणाऱ्या अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला.व पोलीस स्टेशन मधील विविध कक्ष तसेच अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊ त्यांना विविध मार्गदर्शक सूचना दिल्या तसेच यावेळी त्यांना अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर जुनगरे व ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.