अर्जुनी मोरगाव: आ.राजकुमार बडोले यांची कर्णबधिर मुलाला मदतीचा हात; डॉक्टरांशी साधला मोबाईलद्वारे संवाद
Arjuni Morgaon, Gondia | Jul 24, 2025
एका कर्णबधिर मुलाची कानाला लावण्याची मशीन हरवली असता सदर मुलाच्या कानात आवाज येत नव्हता. याबद्दल आमदार राजकुमार बडोले...