साकोलीतील सिव्हिल वार्डमध्ये राहणारे भरतराव बुधाजी बावनकर यांनी घराला कुलूप लावून साकोलीतील पंचशील वार्ड मध्ये दुकानात गेले असता सोमवार दि15 डिसेंबरला सकाळी10ते रात्री7 या वेळात घरी कोणी नाही हे पाहून दरवाज्याचा ताला तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली15हजार रुपयांची काळी पोत व 2लाख55हजार रोख असा2लाख70हजार रुपयांची मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला अज्ञात चोरट्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही माहिती मंगळवार दि16 डिसेंबरला दुपारी3ला पोलीस वार्तापत्राद्वारे दिली आहे