निफाड: कसबे सुकेणे व भाऊसाहेबनगर येथे वनविभागाच्यावतीने मानव बिबट्या सहजीवन जनजागृती कार्यक्रम संपन्न
Niphad, Nashik | Aug 6, 2025 आज दि. 6 रोजी दुपारी एक वाजता निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे व भाऊसाहेबनगर येथील सार्वजनिक ठिकाणी व शाळा महाविद्यालयात जाऊन नाशिक पूर्व वन विभाग आणि निर्भय संचार फाउंडेशन यांनी मानव विकास सहजीवन या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेतला.