घनसावंगी: सलग दुसऱ्या दिवशीही घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी
Ghansawangi, Jalna | Jul 26, 2025
मागील दोन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यातच पिके...