जालना: जिल्ह्यात हातभट्टी दारुच्या 70 ठिकाणांवर पोलीसांची सामुहिक छापा कारवाई; 40 लाख 70 हजार 850 रुपयांची दारु व रसायन नष्ट
Jalna, Jalna | Jul 19, 2025
जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष मोहिम राबवून सामुहीक कारवाई करुन सुमारे 70 ठिकाणी छापे...