पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या नागपूर-भंडारा महामार्गावरील उमरी फाटा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली.2 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.