नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर वाशाळा फाट्याजवळ मॅक्स गाडीला अपघात सुदैवाने जीवित हानी झाली नाही
Nashik, Nashik | Jul 6, 2025 मुंबई आग्रा महामार्गावर वा शाळा फाट्याजवळ रस्त्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली व पलटी झाली सुदैवाने यात कुठले प्रकारचे जीवितहानी झाली नाही वाटलं गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटना सही दाखल होत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली