दि. 10 डिसेंबर रोजी ऊस दर वाढीसाठी धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे कोयता बंद आंदोलन हे शेतकरी संघर्ष समितीचे मा.भगवानराव मनुरकर हे करत असून ह्या आंदोलनाला काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून हे केवळ जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून, ह्या शेतकऱ्यांनी व्हीडिओ तय्यार करून ते समाज माध्यमावर व्हायरल केले असून आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास हा व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहे.