सर्व गावातील सर्व शेतकरी बंधूना सूचित करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2025-2026 ची कापसाची ई पीक पाहणी झाली नाही त्या सर्व शेतकरी बंधूनी आपला लेखी अर्ज, सोबत सात बारा त्यावर आपला मोबाईल नंबर टाकून अर्ज तलाठी कार्यालय मध्ये / महसूल सहाय्य्यक यांच्या कडे जमा करावा. ज्यांचा अर्ज येणार नाही त्यांची ई पीक पाहणी होणार नाही याची सर्व शेतकरी बंधु आणि भघीनी यांनी नोंद घ्यावी.