कन्नड: ब्लॅकमेल करणाऱ्या कन्नडमधील प्रेयसीचा खून; मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 25, 2025
पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निघृण...