दिनांक 7 जानेवारी बुधवार रोजी पैठण .तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठीव घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करावी या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान व बागायतदारांचे झालेले नुकसानीचे अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे व पैठण तालुक्यात घरकुल मंजूर झाले मात्र यासाठी वाळू उपलब्ध नाही त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेची घरकुलाची कामे रखडली दरम्यान शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रा