रत्नागिरी: सीआयओ रत्नागिरी कडून पर्यावरण जनजागृतीचा मेमन हॉल येथे अभिनव उपक्रम, लहानग्यांनी घेतली वृक्षारोपणाची शपथ
Ratnagiri, Ratnagiri | Jul 17, 2025
पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन (सीआयओ) रत्नागिरीने एक स्तुत जनजागृती कार्यक्रम मेमन हॉल...