गोंदिया: जिल्ह्यात ५८ विशेष शिक्षक सेवेत कायम झाल्याने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
Gondiya, Gondia | Aug 5, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील समग्र शिक्षा मध्ये कार्यरत दिव्यांग विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य...