लोहा: बैल बाजार येथील प्रचार सभेत गोंधळ घालणा-या 7 जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा दाखल
Loha, Nanded | Nov 28, 2025 लोहा शहरातील बैलबाजार येथील प्रचार सभेत दि २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास यातील आरोपी १) गोविंद रोडे व इतर सहा आरोपी त्यांनी गैर कायद्याची मंडळी जमून नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत उभे राहून जोरजोरात घोषणा देऊन आरडाओरड करत असताना यातील फिर्यादी यांनी त्यांना थांबवत असताना त्यांनी हुज्जत घालून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी लोहा पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास