जालना: प्रतिबंधित मांजाविरोधात जालना शहर वाहतूक शाखेची जनजागृती रॅली.
शहरात प्रमुख मार्गावरून रॕली काढत नागरिकांना मफलर वाटप
Jalna, Jalna | Jan 13, 2026 प्रतिबंधित मांजाविरोधात जालना शहर वाहतूक शाखेची जनजागृती रॅली.. शहरात प्रमुख मार्गावरून रॕली काढत नागरिकांना मफलर वाटप केले. आज दिनांक 13 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीने प्रतिबंधित मांजाच्या वापराविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे नागरिकांना मांजामुळे होणाऱ्या अपघातांची माहिती देत सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. यावेळी नागरिकांना मफलरचे वाटपही करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक अजयकुमार