घनसावंगी: युवा संघर्ष समितीने घेतली कुंभार पिंपळगाव येथील सीसीआय केंद्राची भेट: युवा संघर्ष समिती सद्स्य ज्ञानेश्वर उढाण
युवा संघर्ष समितीच्या वतीने कुंभार पिंपळगाव येथील चालू असलेल्या सीसीआय केंद्राची भेट घेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी समजून घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी युवा संघर्ष समितीचे सदस्य ज्ञानेश्वर उढाण यांची उपस्थिती होती