राज्यातील अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्वप्नपूर्तीची संधी उपलब्ध झाली आहे. आता आदिवासी विद्यार्थी देखील व्यावसायिक वैमानिक बनू शकतात! असे आज 13 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे पुण्याची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), यांच्या वतीने गोंदिया येथील राष्ट्रीय वैमानिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक परवाना मिळणार..