आज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चालू रनिंग भट्टीवर धाड घातली सावलापूर जंगल शिवारात मिरापूर मौज्यात नदीच्या काठावर कच्चा रसायन मोहा सडवा जप्त केला एकूण तीन लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला . ही कार्यवाही डीवायएसपी चंद्रशेखर ढोले ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात सागर गिरी लोही मेजर विनायक घावत संजय शिंगणे सुरज मेंढे विनोद मस्के बालाजी मस्के निलेश वंजारी निलेश चव्हाण आदींनी केली..