जालना: आज दि.२२/१२/२५ रोजी रांजणी येथे सॅम / मॅम बालकांची तपासणी करून अंगणवाडी मध्ये *Iron and Folic Acid Syrup IP* बालकांना ठरवण्यात आलेल्या दिवसाप्रमाणे पाजण्यात येते का नाही याची खातरजमा करण्यात आली. या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विशाखा जोंधळे व ANM कु.गरंडवाल तसेच आरोग्य कर्मचारी श्री.राहुल आटोळे,श्री.रामदास देशमुखे सर व अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.