मंगळवारचा दिवस निमनिर्देशन अर्ज छानणीचा दिवस होता. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या संपूर्ण कालावधीत नगरसेवक पदासाठी 201 तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज सादर झाले होते. यातील नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज व नगरसेवक पदाकरीता 41 अर्ज बाद झालेत.