भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष 2025 26 मधील डिसेंबर महिन्यात विविध उत्पन्न स्रोतां मधून ऐकून 152.95 कोटीचा महसूल मिळवला आहे डिसेंबर 2025 मधील प्रवासी उत्पन्नातून 79.76 कोटीचा महसूल मिळाला असून डिसेंबर 2024 च्या तुलनेत सुमारे 23 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे विभागाकडून आज दिनांक 7 जानेवारी बुधवार रोजी मिळाली आहे यामध्ये आरक्षण शुल्क पार्सल सेवा तसेच कोचिंग सी संबंधित विविध उपक्रमातून 6.44 कोटीचे इतर कोचिंग उत्पन्न प्राप्त झाले आहे